मुख्य मजकुराकडे जा
आमचे सेवा क्षेत्र
चाळीसगाव हे आमचे मुख्य ठिकाण. भडगाव व पाचोरा तालुक्यांतही आम्ही नियमित काम करतो.
घरासाठी सोलरचा विचार करताय?
तुमचे वीजबिल WhatsApp वर पाठवा. योग्य सिस्टीम किती kW ची हवी आणि अनुदान किती मिळेल हे आम्ही सांगू — मोफत, कोणताही दबाव नाही.
तुम्हाला कोणती सेवा हवी आहे?
एक निवडा — आम्ही योग्य पर्याय दाखवू.
सोलर सेवा
सोलर पॅनल बसवणे
- मोफत जागा पाहणी व सावली विश्लेषण
- ऑन-ग्रिड, ऑफ-ग्रिड व हायब्रिड पर्याय
- पीएम सूर्य घर अनुदानाची कागदपत्रे आम्ही करतो
- टाटा पॉवर सोलर व इतर आघाडीचे ब्रँड
- सोपे ईएमआय पर्याय
सोलर पॅनल देखभाल
अंदाजे किंमत · सर्व पाहा
इलेक्ट्रिकल सेवा
भेट शुल्क ₹१५० — मजुरी व साहित्य प्रत्यक्ष कामानुसार वेगळे.
मोफत सोलर सल्ला मिळवा
तुमच्या घराबद्दल किंवा व्यवसायाबद्दल थोडक्यात सांगा. आम्ही बहुतेक त्याच दिवशी WhatsApp वर उत्तर देतो.
इन्स्टॉल करण्यासाठी: Safari मधील Share बटण दाबा, नंतर “Add to Home Screen” निवडा.